Day: December 9, 2023
-
आर्थिक
एनआयएची मुंबई, पुणे, ठाणे येथे छापेमारी; 13 जणांना अटक
देशभरामध्ये एकाचवेळी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 44 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे ग्रामिण, ठाणे शहर, मीरा-भायंदर आणि…
Read More » -
महाराष्ट्र
चिटफंड सुधारणा विधेयक आणि जीएसटी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर.
चिटफंड सुधारणा विधेयक आणि जीएसटी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आले. जीएसटी कायद्यातली ऑनलाईन गेमिंग, घोड्यांच्या शर्यतींची व्याख्या, तसंच…
Read More » -
महाराष्ट्र
ललित पाटीलचा ताबा आता नाशिक पोलिसांकडे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने शिंदे गावातील श्री गणेशाय इंडस्ट्रीजवर छापे टाकत येथून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत केला. अमली पदार्थ…
Read More » -
मराठवाडा
मराठ्यांना आरक्षण द्या अन्यथा परिणाम भोगा, मनोज जरांगे पाटील!!
नोंदी असतांनाही ७०-७५ वर्षांत नेमलेल्या आयोग व समित्यांनी नोंदी नसल्याचे अहवाल दिले. ३५ लाख नोंदी सापडल्याने आता मराठा समाजाला कुणकुण…
Read More » -
आरोग्यविषयक
देशामध्ये वाढले आत्महत्येचे प्रमाण,आत्महत्यांच्या प्रमाणात ४.२ टक्क्यांनी वाढ
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने जाहीर गेलेल्या सन २०२२च्या वार्षिक अहवालामध्ये आत्महत्यांच्या प्रमाणात सन २०२१च्या तुलनेत ४.२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे म्हटले…
Read More » -
आर्थिक
बेमुदत कांदा लिलाव बंद!
शुक्रवारी कांद्याच्या दरात एक ते दीड हजार रुपयांनी घसरण झाली. केंद्र सरकारने अकस्मात निर्यात बंदी लागू केले होते. यामुळे संतप्त…
Read More » -
आर्थिक
इंडियन नॅशनल काँग्रेस चे नेते खासदार साहू यांच्याकडे सापडले २५० कोटींचे मालमत्ता!
काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या क निवासस्थानी आयकर विभागाने छापे टाकले. कारवाईत या अधिकाऱ्यांनी २५० कोटींची रोकड जप्त केली.…
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानीचा मोबदला द्या! खा. प्रफुल पटेल
महाराष्ट्र शासन यांना भेटून चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारेमोरे, आ. विनोद अग्रवाल आ.…
Read More » -
महाराष्ट्र
मुंबई उपनगरातील पोलिस स्टेशनचे नाव व फोन नंबर.
पोलिस स्टेशनचे नावफोन नंबरआरे पोलीस स्टेशन022-29272485,022- 29272484विमानतळ पोलीस स्टेशन022-26156309, 022-26156921,022-26156315आंबोली पोलीस स्टेशन022-26762001, 022-26762002,022-26762003अंधेरी पोलीस स्टेशन022-26831365, 022-26831447, 022-26831562वांद्रे पोलीस स्टेशन022-26423122, 022-26513716वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस स्टेशन022-26504481, 022-26504482, 022-26504483बोरिवली पोलीस स्टेशन022-28930145, 022-28902331,022- 28936606कुर्लापोलीसस्टेशन022-26500478डी.एन.नगर पोलीस स्टेशन022-26304002,022-26303893दहिसर पोलीस स्टेशन022-28284024, 022-28971654दिंडोशी पोलीस स्टेशन022-24691929, 022-28770781घाटकोपर पोलीस स्टेशन022-25153543, 022-25113256, 022-25113968गोराई पोलीस स्टेशन022-28451828, 022-28450763गोरेगाव पोलीस022-28721900, 022-28723252गोवंडी पोलीस स्टेशन022-25562171, 022-25562172, 022-25562173भांडुप पोलीस स्टेशन022-25954467, 022-25952171,022-25961971चेंबूर पोलीस स्टेशन022-25232044,…
Read More » -
महाराष्ट्र
‘हिन्दुइज्म’ की ‘हिंदूनेस
– प्रख्यात ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम संघवर्तुळात अलिकडे हिन्दुइज्म ऐवजी हिन्दूनेस यावर खल होतोय. शिवाय यापूढे हिन्दू धर्माला सनातन धर्म…
Read More »