मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
मराठ्यांना आरक्षण द्या अन्यथा परिणाम भोगा, मनोज जरांगे पाटील!!

नोंदी असतांनाही ७०-७५ वर्षांत नेमलेल्या आयोग व समित्यांनी नोंदी नसल्याचे अहवाल दिले. ३५ लाख नोंदी सापडल्याने आता मराठा समाजाला कुणकुण लागली मराठा ओबीसी आरक्षणात आहे. त्यामुळे यावर्षी मराठा एकजूट झालेला आहे तेव्हा भुजबळांचे न ऐकता २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
भुजबळ निशाण्यावर
उमरखेड येथील विराट सभेला संबोधित करताना
भुजबळांवर निशाना साधताना भुजबळ हे जातीय तेढ निर्माण करीत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत