मुंबई/कोंकण

मुंबई : रविवारी मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरीता उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक असेल. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
 सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद लो डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून अप जलद मार्गावरील लोकल सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन सर्व संबंधित स्थानकावर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल. 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

12 Comments

  1. Hi i think that i saw you visited my web site thus i came to Return the favore Im attempting to find things to enhance my siteI suppose its ok to use a few of your ideas

  2. I have been surfing online more than 3 hours today yet I never found any interesting article like yours It is pretty worth enough for me In my opinion if all web owners and bloggers made good content as you did the web will be much more useful than ever before

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!