महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानीचा मोबदला द्या! खा. प्रफुल पटेल

महाराष्ट्र शासन यांना भेटून चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारेमोरे, आ. विनोद अग्रवाल आ. विजय रहांगडाले, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी
आमदार गोपालदास अग्रता
सुनीत कुडे, अध्यक्ष बिडीसीसी,
आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांना २५००० रु हेक्टरी मदत जाहीर करावी, यासंदर्भात मा. खा. प्रफुल पटेल, यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मा. ना. एकनाथ शिंदेंजी, मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मा. ना. देवेंद्र फडणविसजी, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन. मा. ना. अजितदादा पवारजी, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, तसेच मा. ना. छगन भुजबळजी, अन्न, नागरी पुरवठा मंत्री, नागपूरःयावर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याच्या सुमारास अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील धनपिक आणि कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानीचा मोबदला देण्यात यावा.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत