Day: December 2, 2023
-
महाराष्ट्र
गुलाबराव पाटीलांनी संजय राउतांच्या विधानावर दिले प्रत्यूत्तर
“मनोज जरांगे पाटील सगळीकडे सभा घेत आहेत. ओबीसीच्या नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्रे देणार असं सरकारने जाहीर केलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनात…
Read More » -
महाराष्ट्र
“त्यांच्या घरात ईडीचे अधिकारी आले होते असं ऐकलंय. त्यावरही पुस्तकात एक प्रकरण लिहावं.…”; शरद पवारांचा हल्लाबोल
शरद पवारांनी शनिवारी (२ डिसेंबर) पुण्यात पत्रकार परिषद घेत या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. यावेळी पवारांनी प्रफुल पटेल यांच्या पुस्तक लिहिण्याच्या…
Read More » -
महाराष्ट्र
“बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सुजात आंबेडकरांच्या नेतृत्त्वात ३१ डिसेंबर मध्यरात्री पुणे ते भीमा कोरेगाव भव्य अभिवादन बाईक रॅली आयोजित.”
पुणे, दि. १ – बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सुजात आंबेडकरांच्या नेतृत्त्वात ३१ डिसेंबर मध्यरात्री पुणे ते भीमा कोरेगाव…
Read More » -
देश
४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार.
तेलंगण, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला…
Read More » -
महाराष्ट्र
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता.
आज सकाळी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता नैऋत्य दिशेला आणखी वाढली असून त्याचं मिचौंग चक्रीवादळात रुपांतर झालं.…
Read More » -
भारत
बंगळूरु येथे शुक्रवारी सकाळी ६८ खासगी शाळांना त्यांच्या आवारात-परिसरात बॉम्ब असल्याचा इशारा
अफवा आहे की सत्यता शासन चिंतेत बंगळूरु येथे शुक्रवारी सकाळी ६८ खासगी शाळांना त्यांच्या आवारात-परिसरात बॉम्ब असल्याचा इशारा देणारा ‘ई-मेल’ आला.…
Read More » -
महाराष्ट्र
कृतज्ञ देशाची महामानवाला आदरांजली ,भीमांजली… वर्ष ८ वे !!!
‘ बाबासाहेबांना संगिताची फार गोडी होती . आपणास चांगले गायन , वादन यावे असे त्यांना वाटे. सकाळी ऑफिसला जाण्यापुर्वी बाबासाहेब वैद्य यांच्याकडून फिडल वाजवण्याचे धडे घेत असत. बाबासाहेबांनी मुंबईत नाना व बाळ साठे या बंधूद्वयांकडून व्हायोलिनचे धडे घेतले होते. त्यांना तबला वादनाची आवड होती . बाबासाहेबांकडे संगीताच्या एलपी रेकॉर्डचा संच होता. बाबासाहेब यांच्याकडे अखेरच्या क्षणापर्यंत असणारा एलपी रेकॉर्डचा संच नागपुरात शांतीवन स्मृती संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.या सर्व बाबी लक्ष्यात ठेवून ‘भीमांजली’च्या माध्यमातून बाबासाहेबांना सुरेख वाद्यांच्या बुद्धं शरणं गच्छामि च्या स्वरात आदरांजली वाहण्यात येते.संगितात जात पात धर्म हे भेदभाव नसतो. ७ स्वर , २२ श्रुती या निसर्ग निर्मित आहेत. सर्व मानवांना एकत्र बांधणारी ही स्वरांची चेतना आहे . चर्म वाद्य , तंतुवाद्य ,सुषिर वाद्य, घनवाद्य ह्यांची मोठी परंपरा भारतीय संगित क्षेत्राला आहे.बाबासाहेबांच्या मनातील ही वेगळी आवड लक्षात घेऊन राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती व तालविहार संगित संस्था दरवर्षी 6 डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी सकाळी 6 वाजता शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करते. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मार्गदर्शक डॉ. हर्षदीप कांबळे सर या कार्यक्रमाच्या बाबतीत म्हणतात की डॉ. बाबासाहेबांना संगीताची आवड होती म्हणूनच आपण जगातील सर्वोत्तम वादकांकडून बाबासाहेबांना शास्रीय संगीताच्या माध्यमातून आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करतो . पहाटेचे सुमधुर शास्त्रीय संगीत आपलयाला ध्यानधारणाच्या (विपश्यना) अवस्थेत नेते . भीमांजली कार्यक्रमाला २०१६ साली पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बुद्धम शरणम गच्छामि च्या बासरी वादनाने सुरवात केली आणि त्यानंतर आजतागायत जगविख्यात कलाकार बुद्धम शरणम गच्छामि , भीमराया घे तुला या लेकरांची वंदना , अशा वाद्य स्वरांनी बाबासाहेबांना वंदन करतात. यात प्रामुख्याने पंडीत भवानी शंकर (पखवाज), पंडीत अतुलकुमार उपाध्ये (व्हायोलिन ), उस्ताद दिलशान खान (सारंगी), उस्ताद शाहिद परवेजखान (सितार)…
Read More » -
देश-विदेश
क्रुरपणे वागवण्यात आलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेतील अधिकाऱ्याने केली सुटका
अमेरिकेच्या मिसुरी राज्यातील तीन घरांमध्ये अडकलेल्या अवस्थेत अनेक महिने काढलेल्या या पीडिताचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. ‘संपूर्णपणे अमानवी आणि अनुचित’…
Read More » -
महाराष्ट्र
शिक्षकांची आता आंतरजिल्हा बदली होणार.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सहावा टप्पा शासनाने सुरू केला. ६ डिसेंबरपर्यंत बदलीपात्र शिक्षकांना ऑनलाइन अर्ज सादर…
Read More » -
महाराष्ट्र
आज सर्वपक्षीय बैठक संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर.
सोमवारपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. दोनही सभागृहात अधिवेशनाचं कामकाज सुरळीत पार पडण्याच्या…
Read More »