Day: April 14, 2024
-
भीम जयंती 2024

ज्ञानाचा सुर्य.. बा भीमा !
थोर तो महान, पर्वतासमानतया भोवतालीटेकड्या ह्या सान सान आता तो महानगगना तो भिडे,पायथ्याचे कडे,हे बडे बडेमाझ्या भीमाच्या किर्तीपुढे भीम तो…
Read More » -
भीम जयंती 2024

भीम सैनिकांनो सज्ज व्हा ..!
बंधू आणि भगिनींनो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 1३३ व्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा lजल्लोष करताय जरूर करा, पण…
Read More » -
भीम जयंती 2024

भीम जन्मला आज भीम जन्मला !!
भिमायीच्या पोटी..कोहिनूर जन्मला!भीम जन्माला आजसखे भीम जन्मला! राष्ट्र उद्धारासाठी…संविधान लिहिले…चंद्र सूर्य असे जोवरी..कीर्ती अमर तुझी तोवरी! मानवतेच्या उद्धारासाठी…समतेचे बीज पेरण्यासाठी…वंचित…
Read More » -
भीम जयंती 2024

मौजे चिखली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ग्रंथालयाची निर्मिती
ज्या महामानवाने आपलं संपूर्ण आयुष्य अभ्यास करून दिन दलित आणि समाजाच्या हिता साठी खर्ची केलं त्या महामानवाची जयंती नाचून साजरी…
Read More » -
भीम जयंती 2024

मौजे वलगुड येथे जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकरांना अभिवादन
वलगुड ता.धाराशिव येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना १३३ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.यानिमित्त सकाळी ठीक ९=०० वा. पंचशील चौकात डाॅ.बाबासाहेब…
Read More » -
भीम जयंती 2024

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रिक्षा रॅलीद्वारे अभिवादन
उस्मानाबाद दि.१३ (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.१३ एप्रिल रोजी भीमजी ऑटो रिक्षा युनियन यांच्यावतीने शहरातून ॲटो रिक्षा रॅली…
Read More » -
दिन विशेष

-
प.महाराष्ट्र

बहुजन शिक्षक महासंघाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी…
Read More » -
भीम जयंती 2024

नळदुर्ग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची करण्यात आली प्रतिष्ठापना नळदुर्ग समता , स्वतंत्र बंधुता आणि न्याय समानता आणि अखंडता सांगणारे विश्ववंदनीय…
Read More » -
भीम जयंती 2024

अर्थतज्ज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर
महेश गायकवाड, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे शोषितांचे वंचितांचे गोरगरिबांचे कष्टक ऱ्यांचे, मजुरांचे, महिलांचे, कैवारी होते, पण डॉ बाबासाहेब आंबेडकर…
Read More »


