भीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
भीम जन्मला आज भीम जन्मला !!

भिमायीच्या पोटी..
कोहिनूर जन्मला!
भीम जन्माला आज
सखे भीम जन्मला!
राष्ट्र उद्धारासाठी…
संविधान लिहिले…
चंद्र सूर्य असे जोवरी..
कीर्ती अमर तुझी तोवरी!
मानवतेच्या उद्धारासाठी…
समतेचे बीज पेरण्यासाठी…
वंचित विकासासाठी…
विश्व उद्धरण्यासाठी!
भीमराया तू आमचा बाप…
तूच आमचे शहाणपण..
तूच आमचे अस्तित्व….
कोटी कोटी जणांचे उद्धरण!
मच्छिंद्र भोसले
9970741121/9325302567
14/04/2024
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत