भीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
मौजे चिखली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ग्रंथालयाची निर्मिती
ज्या महामानवाने आपलं संपूर्ण आयुष्य अभ्यास करून दिन दलित आणि समाजाच्या हिता साठी खर्ची केलं त्या महामानवाची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करावी हा विचार खूप दिवसापासून डोक्यात होता आणि तो आज सत्यात देखील उतरवीला..
ग्रंथालयाचे उदघाटन आदरणीय मते गुरुजी आणि चिखली ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले. आपण ही या विद्या दाणाच्या कार्यात सहभागी होऊ शकतात एक पुस्तक आपल्या भारतरत्न dr. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयास भेट देऊन..!
धन्यवाद
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत