भीम सैनिकांनो सज्ज व्हा ..!
बंधू आणि भगिनींनो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 1३३ व्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा l
जल्लोष करताय जरूर करा, पण आपल्या हक्क आणि अधिकार यांच्या प्रति जगरूक रहा l भारतात सध्या जात, धर्म,व भाषा यांचा वापर करून आम्हाला अंधभक्त करून एकमेकांच्या विरोधात लढवण्याचे काम चतुर राजकारणी करीत आहेत. अशा देशद्रोही राजकारण्यापासून सावध व्हा l आम्हाला आमचे हक्क आणि भारतीय संविधानामुळे मिळत आहेत आता तेच संविधान संविधान संपवण्याचे षडयंत्र कोण करीत आहे, हे ओळखा आणि त्यांना भारतीय राजकारणातून त्यांना हद्दपार करा.
बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करणे व भारताची सत्ता हस्तगत करणे हे संकल्प पूर्ण करायचे असतील तर बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संघटना यांना त्यांच्या धेय्य उद्धिष्ट नुसार चालवून उभ्या कराव्या लागतील’सज्ज व्हा l
राजाभाऊ कदम
केंद्रीय सदस्य
समता सैनिक दल
मो.9768833811
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत