महाराष्ट्रमुख्यपान
आज सर्वपक्षीय बैठक संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर.

सोमवारपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. दोनही सभागृहात अधिवेशनाचं कामकाज सुरळीत पार पडण्याच्या उद्देशानं सर्वपक्षीय सहकार्य मिळावं असं आवाहन या बैठकीत करण्यात येईल. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून सुरू होत असून 22 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 19 दिवसांच्या कालावधीत एकंदर 15 बैठका होणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत