मुख्यपान
-

“उ सा से”
असताना मी,आनंदाच्या भरात,कुटुंबाच्या सण, सोहळ्यात,मित्रांच्या गराड्यात,सुख, स्वप्नाच्या दारात.! वेळ साधूनी नेमकी,मनाच्या दुखऱ्या कप्प्यातून,अवचित अवतरे तू,भूतकाळाच्या गाभाऱ्यातून,अन् माझ्या डोळ्यांच्या कडा,जातेस ओल्या…
Read More » -

बौद्धांनो…
बौद्धांनोदीपदान उत्सवाचा नावाखालीदिवाळी साजरी करण्याचामुर्खपणा करू नका… दिवाळी हाहिंदू धर्मातील सर्वात मोठा सणमानला जातोहा सण बौद्धांचा नाहीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीहिंदू…
Read More » -

सोलापूर जिल्ह्यातील पक्षांतरे आणि त्याचे पडसाद व प्रस्थापित पक्षांचे वर्तन ,,,,,!
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••ऍड अविनाश टी काले , अकलूजतालुका माळशिरस ,, जिल्हा सोलापूर मो न 9960178213••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या .आणि सोलापूर…
Read More » -

बौद्धांनो खंबीर भूमिका घ्या
भारतातील ख्रिश्चन, पारसी, जैन, मुस्लिम, शीख हे दिवाळी करत नाही. दिवाळी करत नाहीत म्हणून ते लाजतही नाहीत. ते सुद्धा स्वभिमानाने…
Read More » -

♦️ बौध्द आणि हिंदु सण वार ♦️
नागपंचमी, दिवाळी इत्यादी सनावरून बौद्ध धर्मीय समाज माध्यमातून हे सण साजरे करण्यावरून भांडत असतात. एक छोटा वर्ग नेहमी हिंदू सण…
Read More » -

दिवाळीचा अकथित इतिहास..
समाज माध्यमातून साभार दसऱ्यानंतर कोजागिरी पौर्णिमा येते. त्यानंतरच्या आमावस्येला दिवाळी येते. या निमित्ताने बहुतेकांच्या घरी साफसफाई – रंगरंगोटी केली जाते.…
Read More » -

ओबीसी समाजाचे शक्ती प्रदर्शन
ओबीसी समाजाचे आरक्षण मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टिने 2/9/2025चा जी आर काढण्यात आला हेदराबाद गॅझेट मधुन मराठ्यांना कुणबी समाजाचे…
Read More » -

“सांची स्तूप – इतिहास आणि महत्त्व”
“सांची स्तूप – इतिहास आणि महत्त्व” सांची स्तूप मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात, भोपाळपासून सुमारे ४६ किमी अंतरावर आहे. हे भारतातील…
Read More » -

निर्लज्जपणाचा कळसच
समस्त सुजाण वाचकांस जय संविधान, जय जिजाऊ, जयभीम। आपल्या भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश मा. भुषण गवई साहेब यांचेवर…
Read More » -

येवला मुक्तीभूमी येथे 56 फूट उंच पंचशील ध्वज स्तंभाचे डॉ भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण
येवला (नाशिक)— 13ऑक्टोबर या धर्मांतर घोषणेच्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी हजारो अनुयायी येवला येथे येऊन मुक्ती भूमीला,बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…
Read More »









