मानवी हक्क अभियान अतिक्रमण गायरान धारक ची विदर्भ स्तरीय बैठक संपन्न 9 जुलाई मुंबई मंत्रालय अधिवेशन वर पुन्हा आमरण उपोषण
कॉ. दिलीप तायडे मंगरूळपिर वाशिम
आज दिनांक 30/ जून 2024 रोजी मंगरूळपिर विश्राम गृह येथे मां दादा साहेब क्षिरसागर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली
व खालील बैठकीत सालो साल पासून निष्क्रिय पदाधिकारी ची बदल करून नवीन. पदाधिकारी
वाशिम जिल्हाध्यक्ष आत्माराम सूरकार ,
जिल्हा सचिव ईश्वर जाधव,
तालुका अध्यक्ष भानुदास लांडगे ,
महिला अध्यक्ष सुमित्रा पवार , यांची निवड करण्यात आली
असून येनर्या 9 जुलाई रोजी मुंबई मंत्रालय अधिवेशन वर गायारन धारक मागास वर्गीय आदिवासी चा समस्या वर आमरण उपोषणाला सुरुवात करण्याचा निर्णय दादा साहेब क्षिरसागर यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला मां सुप्रीम कोर्टाने अतिक्रम जमिनी ताब्यात घेण्याचे आदेश काढले असून यात गोर गरीब कष्टकरी दलीत आदिवासी यांच्या ताब्यात असलेले गायरान , जामीन हिस्कवण्या आदेश काढून गोर गरीब वर अन्याय केलेला आहे एकी कडे भांडलवलदार च्या घश्यात सरकारी जमीन केंद्र सरकार राज्य सरकारने करीत आहे आणि न्याय व्यवस्था राजकीय व्यवस्था गोर गरीबांचे जिमिनी हिस्कवत आहे महाराष्ट्र मध्ये दादा साहेब गायकवाड सबलीकरण योजना असताना अजून लाखो अर्ज प्रलंबित आहे राज्य सरकार बरेच गायरान धारक ना पट्टे नावे करण्याचे आश्वासन देत आली आहे पूर्णतास नेले नाही गायारण धारकांना वायित असलेले जामीन दादा साहेब गायकवाड सबलीकरण योजने अंतर्गत जामीन चे पट्टे नावे करावे व सर्वोच्च न्यायालयाने घेतल्या निर्णय पासून गायरान धारकांचे रक्षण करावे करिता पुन्हा एकदा मानवी हक्क अभियान दादा साहेब क्षिरसागर यांच्या नेतृ्वाखालील मुंबई मंत्रालय अधिवेशन वर *दिनांक 9 जुलाई पासून आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेण्यात आला अश्याच प्रकारे राज्य शासन ने गायरांन धारक च्या जामीन ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दविंगत मां आबा पाटील यांनी काढला असता 2010 मध्ये घेतला असता 5 हजार गायरान धारक मुंबई आझाद मैदान वर आमरण उपोषणाला बसले होते सलग सतत आझाद मैदान न सोडता उपाशी तपाशी बसले होते शेवटी 6 दिवसांनी आबा पाटील यांनी आझाद मैदान येथे येवून उपोषण मागे घेण्याचे आदेश मागे घेवून सोडवले होते आता पुन्हा महाराष्ट्र तील गाय रान धारक अतिक्रमण धारक चा 10 हजार गायरान धारकांच्या उपोषण करण्यात येत आहे आंदोलन यशस्वी करण्या साठी गायरान धारक पदाधिकारी
यांचा वर सोपविण्याचा आली बैठकीला उपस्थित
राष्ट्रीय महीला अध्यक्ष रोहिणी ताई खंडारे , वाशिम कॉ दिलीप तायडे नागपूर , माणिक गाडेकर अमरावती , विजय भालेराव यवतमाळ , महादेव मानवतकर वाशिम , वसंत मोरे मंगरूळ पीर , दयाराम इंगोले सुमित्रा पवार रिसोड , दुर्गाबाई सावळे, रिसोड , निरंजन पडघान, सुनीता पवार , रिसोड , हरि नारायण खंडारे , शंकर गाडे, उत्तम भांडवले वसंता देवकाने प्रगणे विजय भालेराव , महादेव मानवतकर , रोहिणी ताई खंडारे मनसाप शहा ईश्वर जाधव रमेश कुंठे रंगराव कुंठे आत्माराम सुतार, भानुदास लांडगे गायरण धारक व पदाधिकारी उपस्थित होते
प्रसिध्दी प्रमुख दिनांक 30/6/24
कॉ. दिलीप तायडे मंगरूळपिर वाशिम जिल्हा
9421763363
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत