R.P.I (R.K) तर्फे बदलापुरात महात्मा फुले जयंती कार्यक्रम संपन्न

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर, के, च्या वतीने काल महात्मा फुले यांची जयंती बदलापूर येथील पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली.
मा, बौद्धाचार्य गौतम बच्छाव यांनी त्रिशरण, पंचशील व बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली,
कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी बदलापूर बदलापूर शहर अध्यक्ष मा, अशोक गजरमल होते.
सदर कार्यक्रमात मा, अशोक दंडवते,मा, सुभाष रणपिसे, मा, सचिन ढाले, मा,प्रज्ञा कसबे, सावित्रीबाई गाडे, समिधा कसबे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर समयोचित विचार मांडले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा, एकनाथ जगताप, मा, शांताराम तांबे, मा,संपत भोसले, मा, ज्योतिबा माघाडे, मा, कमलताई गजरमल, मा, मगरताई, मा, भोसले ताई
सकलदीप गौतम, मधुकर नाईकनवरे इत्यादीनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसेंजित सोनवणे यांनी केले. तर बाळासाहेब पगारे यांनी सर्वांचे आभार मानले. सर्व उपस्थित लोकांना अल्पोपहारचे वाटप करण्यात आले,
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत