निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे – जयंत पाटलांनी घेतला हसन मुश्रीफ यांच्या विधानाचा समाचार

कोल्हापूर: येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेत महायुतीवर हल्लाबोल केला.
मतदार येत नाहीत, गाडीत बसत नाहीत म्हणून हेलिकॉप्टरने मतदार आणण्याची तयारी विरोधकांकडून सुरू आहे. हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांनी किती पैसा गोळा केले? असा सवाल करित आम्हाला हेलिकॉप्टर ची गरज नाही, लोक प्रेमापोटी चालत बैलगाडीने जमेल त्या प्रकारे येतात असा टोलाही त्यांनी लगावला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत