महामानवाचा महासंग्राम !

टीम दैनिक जागृत भारत च्या वतीने सर्वांना महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या अनेक अनेक मंगल कामना.
लाकडांना आणि गवताला आग लाऊन कोणीही होळी करेल पण चवदार तळ्याच्या पाण्याला आग लाऊन मनूवाद्यांची होळी करणारे फक्त विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरच..!
२० मार्च १९२७ या दिवशी महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दाखवली.
जातीयवाद्याला देऊन टक्कर चवदार पाण्याची ओंजळ भरुन दाखवली.
निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते,
पण माझ्या बाबांनी पाण्याला आग लावून दाखवली..!
वीस मार्च – महाड चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा
जयभीम नमो बुद्धाय .!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत