
१ ते ३ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली इथल्या भारत मंडपम मध्ये होणाऱ्या या प्रदर्शनाबाबत केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. वाहतूक परिसंस्थेतली भारताची वाढती भूमिका अधोरेखित करण्यासाठी भारत पुढच्या महिन्यात ‘मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो आयोजित करणार. या प्रदर्शनात जगभरातल्या ५० देशांमधले ६०० प्रदर्शक सहभागी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.हे प्रदर्शन म्हणजे जगाला भारताचे अत्याधुनिक तंत्रज्ञान दाखवण्याची संधी असल्याचं गोयल यावेळी म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत