धमचक्र प्रवर्तन दिन विषेशांक
-
धम्म हा आचरणाचा आहे धम्म प्रचारक बौद्धाचार्य व्ही जी सकपाळ
सारनाथ बुद्ध विहार मानीपाडा येथे वर्षावासानिमित्त धम्मदेशना कार्यक्रमाचे 29 वे पुष्प बौद्धाचार्य तसेच उत्कृष्ट धम्म प्रचारक व्ही जी सकपाळ यांच्या…
Read More » -
धम्मक्रांतीने पोटजातीपार संपविल्या !
प्रा रणजित मेश्राम लेखक प्रसिद्ध विचारवंत अभ्यास क आहेत वर्तमानपत्रात समाजभवन भूमिपूजनाची सचित्र पानभर जाहिरात वाचली. तीत वेगवेगळ्या आकर्षक भवनासह…
Read More » -
डॉ.बाबासाहेंबाचा २२ प्रतिज्ञा देण्या मागील उद्देश काय होता?
अशोक सवाई. आज ६८ वा धम्मचक्र प्रवर्तक दिन आहे. आजच्याच दिवशी म्हणजे दि. १४ आक्टोबर १९५६ रोजी बरोब्बर ६७ वर्षापूर्वी…
Read More » -
‘बुद्धं सरणं गच्छामि’ म्हणजे काय?
संजय आवटे ‘बुद्धं सरणं गच्छामि’ म्हणजे अन्य काही नाही. स्वतःला शरण जा, हाच त्याचा अर्थ.“कोणी काही सांगेल, म्हणून विश्वास ठेऊ…
Read More » -
☸️”धम्मचक्रप्रवर्तन, धर्मांतर आणि अशोक विजयादशमी”☸️
मित्रांनो, आपण प्रगतिशील विचारांचे वारसदार आहोत, त्याचे वाहक आहोत आणि म्हणून काही अनावधानाने झालेल्या चुकीच्या गोष्टींचे आपण पुनर्विचार केला पाहिजे.…
Read More » -
धम्म दिक्षा
हजारो वर्षांची गुलामीएका क्षणात झिडकारलीतोदिन धम्म क्रांती१४आक्टोबर१९५६जगाच्या इतिहासात न घडलेलीरक्ताचा एक थेंब न सांडतारक्त विहीन क्रांतीनागपूरच्या दीक्षाभूमीवर केलीदेव देव्हाऱ्याच्या जोखडातून…
Read More » -
८ मे – भदंत महास्थविर चंद्रमणी स्मृतिदिन
जन्म – ६ जून १८७३ (ब्रह्मदेश)स्मृती – ८ मे १९७२ पूज्य चंद्रमणी यांचा जन्म १८७३ मध्ये ब्रह्मदेशातील आराकान प्रांतात झाला.…
Read More » -
भगवान बुद्धांची शिकवण
भाग ६९सद्धम्म म्हणजे काय? जेव्हा धम्म ‘करुणेपेक्षाही मैत्री अधिक महत्त्वाची आहे’ असे शिकवतो, तेव्हा त्याला सद्धम्मरुप प्राप्त होते धम्माला सद्धम्मरुप…
Read More » -
भगवान बुद्धांची शिकवणभाग ६६
अधम्म म्हणजे काय? धर्मपुस्तके प्रमादातीत (अचुक) आहेत असे मानणे म्हणजे अधर्म आहे वेद हे केवळ पवित्र आहेत, एवढेच नव्हे तर,…
Read More » -
आगळीवेगळी आणि स्वतःचे वेगळेपण सातत्याने जपणारी बौद्ध धम्म परिषद….
पाहीलेल्या अनेक बौद्ध धम्म परिषदा पैकी लक्षात रहावी अशी नियोजनबद्द, आखीव- रेखीव आणि धम्म सांगणारी अशी दोन दिवसाची बौद्ध धम्म…
Read More »