
आज रायपूरच्या शहीद वीर नाराणय सिंह आंतरराष्ट्रीय मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघांदरम्यान २० षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना होणार आहे. या मालिकेत भारत सध्या २-१ नं आघाडीवर आहे. श्रेयस अय्यरचा उपकर्णधार म्हणून संघात समावेश झाल्यानं भारताच्या बाजूनं मैदानात उतरणाऱ्या ११ खेळाडूंच्या यादीत किमान एक बदल होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत