महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
छगन भुजबळ म्हणजे पनवती- मनोज जरांगे

राज्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. मंत्र्याने दौरा केला म्हणून शेतकऱ्याचं भलं होत असं काही नाही. प्रशासनाने योग्य पंचनामे करायला हवे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिकचा पाहणी दौरा करीत आहेत. या पाहणी दौऱ्यात मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाड्यांना अडविले आहे. यावर मनोज जरांगे यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी छगन भुजबळ हे पनवती आहेत, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागण्याची टिका केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत