सामान्य ज्ञान

१) पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
- सातारा
२) कृष्णा-कोयना नद्यांचा संगम कोठे होतो?
- कऱ्हाड (प्रीतीसंगम)
३) सातारा जिल्ह्यातील व्यक्तिमत्त्व कोण आहेत जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते?
- यशवंतराव चव्हाण
४) कोयना नदीवरील धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात?
- शिवसागर किंवा शिवाजी सागर
५) छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांच्यात सर्वात मोठी लढाई कोठे झाली?
- प्रतापगड
६) सातारा जिल्ह्यात छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?
- 1708
- ७) सातारा जिल्ह्यात प्राचीन काळी विशेषतः कोणाचे राज्य होते?
- सातवाहनांचे
८) छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानचा वध केलेला प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो?
- सातारा
९) सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे?
- सोलापूर
१०) सातारा जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे?
-पुणे
११) सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत?
- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई
१२) सातारा जिल्ह्यात किती नगरपालिका आहेत?
- 9
१३) सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे?
- 1,04,80 वर्ग कि.मी.
१४) सातारा जिल्ह्यात किती ग्रामपंचायती आहेत?
- 1483
१५) सातारा जिल्ह्यात किती तालुके आहेत?
- 11
१6) सातारा जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर किती आहे?
- 988
17) सातारा जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता किती आहे?
- 287 प्रती चौ.कि.मी.
18) कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा जिल्ह्यात कोठे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली ?
- कराड
19) सातारा शहर कोणत्या जिल्ह्याच्या पायथ्याशी वसलेले आहे?
- अजिंक्यतारा किल्ला
20) सातारा जिल्ह्याच्या जवळ कोणता जिल्हा आहे?
- सोलापूर
21) महाराष्ट्रातील ऐतिहासिक व शुरवीरांचा जिल्हा म्हणून कोणाला ओळखतात?
- सातारा जिल्हा
22) सातारा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे?
- कृष्णा नदी
23) सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणते?
- महाबळेश्वर
24) महाबळेश्वरची समुद्रसपाटीपासून एकूण उंची किती फूट आहे?
- 4500 फूट
25) सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे?
- रत्नागिरी
26) सातारा जिल्ह्याचे हवामान कसे आहे?
- उष्ण व कोरडे
27) पाचगणी थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
- सातारा
28) महाबळेश्वर तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे?
- सातारा
29) राज्यात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे?
- पाडेगाव (सातारा)
30) गहू गेरवा संशोधन केंद्र कोठे आहे?
- महाबळेश्वर
31) सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सध्या कोण आहेत?
• जितेंद्र हुडी –
32) सातारा जिल्ह्यात एकूण साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे?
- 82.87%
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत