
अकोला दि २३
आज दिनांक २३ मार्च २०२५ रोजी
सर्किट हाऊस अकोला येथे सलोखा बैठक दुपारी ०३.०० ला संपन्न झाली.
या बैठकीत जिल्हा सालोखा आणि शांततेसाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक
यांच्यासोबत बैठक घेण्याचा निर्णय झाला..
राज्यातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर दंगल मुक्त अकोला साठी…..
महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव आणि धार्मिक उन्माद तसेच दंगलीमुळे महाराष्ट्राचे वातावरण दूषित झालेले आहे.अश्याच एका वातावरणाने अकोल्यात देखील उद्रेक होवून त्याची झड अकोलेकर नागरिकांना भोगावी लागली होती.
पुन्हा राज्यात अशांतता निर्माण केली जात असून
“आम्ही अकोला जिल्ह्यामध्ये ह्याचा उद्रेक होऊ देणार नाही.
अकोल्यातील शांतता आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेवून सर्व जाती धर्म आणि पंथ एकत्रित आहोत हा संदेश देण्याकरिता वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे ह्यांचे पुढाकाराने विविध धर्मगुरू आणि सामाजिक संघटन यांची एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली
या बैठकीला
भन्ते राजज्योती,
मुस्लिम धर्मगुरू ऐसानोद्दीन, मराठा सेवा संघ चे प्रशांत जानोरकार, दिलीप आंबेकर, संभाजी ब्रिगेड चे आकाश कराळे,
आलायन्स चर्च चे देवानंद साळवे,
एम पि जे चे शेहजाद अन्वर,
मोहोम्मद अतिकउर रहेमान सर, महेमूद उस्मान,प्रविण चोपडे चर्मकार समाज संघटना, बारा बलुतेदार संघटना चे अध्यक्ष अनिल शिंदे,गजानन वाघमारे, गणेश पाळसुतकर,शाहिद खान
वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे,
महासचिव राजकुमार दामोदर,
वंचित च पश्चिम कार्याध्यक्ष मजहर खान,पूर्व चे महासचिव मनोहर बनसोड,
महिला आघाडी महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, सम्यक चे जिल्हाध्यक्ष धिरज इंगळे,
प्रदीप चोरे,सचिन शिराळे,नितीन वानखडे, नंदकिशोर मापारी,आकाश जंजाळ,युवा आघाडी
सो. मीडिया प्रमुख सुरज दामोदर,
मनोज शिरसाट, राजेश बोदळे, मंतोषताई मोहोळ, किरणताई बोराखडे,शंकरराव इंगोले, अमोल कलोरे, योगेश वडाळ,सैय्यद जानी भाई,
ऍड मीनल मेंढे, नंदिनी ढोले, पायल कांबळे, आशिष रायबोले,ऍड सुबोध डोंगरे, ,रुग्ण सेवक नितीन सपकाळ,पराग गवई, सोनू शिरसाट,
सागर इंगळे, राहुल अहिर, भूषण वानखडे,गोलू खिल्लारे,सुरेश गायकवाड, सुरेश मोरे,
उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक श्रीकांत घोगरे,
सूत्रसंचालन निलेश तर आभार प्रदर्शन सचिन शिराळे यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत