दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविदर्भ

राज्यातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा सलोखा बैठक संपन्न.

अकोला दी. १९
राज्यातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर दंगल मुक्त अकोला साठी…..
महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव आणि धार्मिक उन्माद तसेच दंगलीमुळे महाराष्ट्राचे वातावरण दूषित झालेले आहे.अश्याच एका वातावरणाने अकोल्यात देखील उद्रेक होवून त्याची झड अकोलेकर नागरिकांना भोगावी लागली होती.
पुन्हा राज्यात अशांतता निर्माण केली जात असून
“आम्ही अकोला जिल्ह्यामध्ये ह्याचा उद्रेक होऊ देणार नाही.
अकोल्यातील शांतता आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेवून सर्व जाती धर्म आणि पंथ एकत्रित आहोत हा संदेश देण्याकरिता वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे ह्यांचे पुढाकाराने विविध धर्मगुरू आणि सामाजिक संघटन यांची एक महत्वपूर्ण बैठक
आज दिनांक १९ मार्च २०२५ रोजी सर्किट हाऊस अकोला येथे संपन्न झाली.

पुढील बैठक २३ मार्च रविवार ला दुपारी ०२.०० ला नियोजित केली आहे.
या बैठकीला
भन्ते राजज्योती,
कच्ची मेमन जमात चे जावेद जकारिया, संभाजी ब्रिगेड चे आकाश कराळे, मराठा महासंघाचे संजूभाऊ सूर्यवंशी,
अक्षरदीप कला अकादमी चे किशोरजी बळी, गोर सेना विदर्भ प्रमुख मनोहर राठोड,
आलायन्स चर्च चे फादर राहुल हिवरे,सम्राट अशोक सेना अध्यक्ष आकाश शिरसाट,गुरुदेव सेवामंडळ चे ऍड बोरे,
स्वराज्य संघटना अध्यक्ष पवन पवार,शिवराजे प्रतिष्ठान चे संदीप शेरेकर
वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे,
महासचिव राजकुमार दामोदर,
वंचित च पश्चिम कार्याध्यक्ष मजहर खान,
महानगर अध्यक्ष वैभव खडसे,
महिला आघाडी महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक,
भारतीय बौद्ध महासभा चे रमेश गवई,बार असोसिएशन चे उपाध्यक्ष ऍड नरेंद्र बेलसरे,प्रभाताई शिरसाट,प्रदीप चोरे,सैय्यद सलिमोद्दीन,राजेश अंभोरे, दादाराव पवार,सचिन शिराळे,मनोहर बनसोड, बाळू पाटील ढोले,अजय बाबर, लखन चव्हाण, संतोष बागडे, धर्मेंद्र दंदी,सुवर्णताई जाधव, मंगलताईशिरसाट, शिलवंत शिरसाट, अमोल वानखडे, मनोज राठोड, नितीन वानखडे, सुगत डोंगरे, कुणाल शिरसाठ, नंदकिशोर मापारी, सुमित तेलगोटे, आनंद खंडारे,जय तायडे, आकाश जंजाळ, नागेश उमाळे,युवा आघाडी
सो. मीडिया प्रमुख सुरज दामोदर,
मनोज शिरसाट, राजेश बोदळे, निखिल गजभिये, प्रतीक जाधव, यश तुरेराव, अनंता इंगळे, राजेश दारोकर, शंकरराव इंगोले, अमोल कलोरे, संदीप शेरेकर, सतीश शिरसाट, नंदिनी ढोले, पायल कांबळे, आशिष सोनोने, ऍड सुबोध डोंगरे, प्रवीण नीलखन,रुग्ण सेवक नितीन सपकाळ, आशिष सावळे भूषण वानखडे, पराग गवई उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक वैभव खडसे,
सूत्रसंचालन राजकुमार दामोदर तर आभार प्रदर्शन सचिन शिराळे यांनी केले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!