विदर्भ
जयदीप कवाडे यांच्या आक्रमक भूमिकेला यश

बुलढाणा : बुलढाणा जिल्हात्तील कोलासार या गावी जातियावादी लोकांनी गावात लावलेला निळा झेंडा तहसीलदारच्या मदतीने काढून टाकला. अशी माहिती मिळताच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी आक्रमक भूमिका घेत बुलढाणा जिल्हात्तील कोलासार या गावी भेट दिली. तहसीलदार व कलेक्टरला धारेवर धरुन लगेच आमच्या मागणी मान्य करा अशी आक्रमक भूमिका घेऊन प्रशासनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेचा निळा झेंडा परत लावण्याचे कलेक्टर यांनी लगेच आदेश दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत