पवित्र रमजान महिन्यातील दोन चिमुकल्या कोनेन साराचा रोजा

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग या ऐतिहासिक शहरातील प्रतिष्ठित युवा व्यापारी हालीम पटेल यांच्या दोन्ही लहान चिमुकल्या कोनेन व साराचा रोजा पवित्र महिन्यातील रोजा संपन्न झाला
मुस्लिम धार्मियाच्या सध्या सुरु असलेल्या पवित्र रमजान महिना सुरु आहे यामध्ये दररोज रोजा ठेवण्यात येते नळदुर्ग शहरातील निलम कलेक्शनचे मालक व युवा व्यापारी हालीम पटेल यांच्या दोन लहान मुलींनी रोजा ठेवला होता
कोनेन हालीम पटेल वय ५ वर्ष व सारा हालीम पटेल वय ७ वर्ष या दोन लहान मुलींनी १३ तास रोजा केला आहे खरं तर एवढ्या लहान वयामध्ये अशा पद्धतीने रोजा केल्याबद्दल या दोन्ही गाव स्तरातुन मुलींचे सर्वत्र कौतुक होतं आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत