दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानसामान्य ज्ञान
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; भारतीय सिनेमातील योगदानासाठी होणार सन्मान..
मुंबई: दादासाहेब फाळके पुरस्कारासंदर्भात सोमवारी ३० सप्टेंबर रोजी महत्वाची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या सिनेविश्वातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथुन यांना या सन्मान देण्यात येईल. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी हा सोहळा पार पडणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत दादासाहेब फाळके पुरस्कारासंदर्भात ही अधिकृत घोषणा केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत