कारगील युद्धा मध्ये बाॅर्डरवर गोळ्या झेलणारे माजी सैनिक बुद्धपाल सदांशिव यांच्यावर भाजपचे माजी नगरसेवक पती गजानन सोनोने व त्यांचे सहकारी गाव गुडं यांच्या कडुन प्राणघात हल्ला प्रकरणी आजी माजी सैनिक आक्रमक !
राजेंद्र पातोडे सर
*कारगील युद्धा मध्ये बाॅर्डरवर गोळ्या झेलणारे माजी सैनिक बुद्धपाल सदांशिव यांच्यावर भाजपचे माजी नगरसेवक पती गजानन सोनोने व त्यांचे सहकारी गाव गुडं यांच्या कडुन प्राणघात हल्ला प्रकरणी आजी माजी सैनिक आक्रमक !
बाजोरीया नगरी हिंगणा फाटा अकोला येथे रहीवासी असणारे कारगील युद्धा मध्ये बाॅर्डरवर ज्यांनी देशाच्या संरक्षणासाठी गोळ्या झेलनारे माजी सैनिक बुद्धपाल सदांशिव यांच्यावर भाजपचे माजी नगरसेवक पती गजानन सोनोने व त्यांचे साथीदार गाव गुंड या सर्वानी तलावर,पाईपाने हल्ला करुन *माजी सैनीक बुद्धपाल सदांशिव जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे.
या घटने मध्ये सर्व आरोपीनी माजी सैनीकांच्या सर्व कुटुँबास सुद्धा मारहान केली.असुन माजी सैनीक बुद्धपाल सदांशिव हे सद्या गंभीर जखमी आहेत त्यांना तात्काळ ओझोन हाॅस्पीटल अकोला येथे आय सी यु मध्ये उपचारा करीता भरती करण्यात आलेले आहे.
त्यांची प्रकृती ही फार गंभीर असुन जिल्ह्यातील आजी माजी सैनिक आक्रमक झाले असून त्यांनी दोन वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन दीले असून सर्व सैनिक जिल्हा पोलिस अधीक्षक ह्यांचे कडे निघाले आहेत.तेथून खदान पोलीस ठाण्यात जाणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत