रमजान ईद संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरी

……… रमजान महिना मुस्लिम बांधवांमध्ये सर्वांत ,” पवित्र महिना ,” मानला जातो, या मध्ये चंद्रदर्शनाला अनन्य साधारण महत्व आहे.
रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यावर ईद संपूर्ण जगभरात साजरी केली जाते. त्याला मुस्लिम बांधवांचा पवित्र सण -” ईद-उल-फित्र ,” म्हणजेच “रमजान ईद” असे म्हणतात.
…….. रमजान ईदला संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते,
या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीमध्ये जावून नमाज अदा करतात म्हणजेच अल्लाहची प्रार्थना करतात .
……… रमजान म्हणजे ‘बरकती’ आणि ईद म्हणजे ‘आनंद’ असा हा बरकतीचा आनंद साजरा केला जातो. मनामनातील दरी कमी करुन परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा ,” रमजान हा पवित्र महिना मानला जातो…..!!!!”
ह्याच महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येंचे फळ मिळाले. अर्थात त्यामुळे त्यांना अल्लाहचे दर्शन झाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत