दिन विशेषदेशनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
एक मतदान केंद्र असेही जिथे दुपार पर्यंत कोणी फिरकलेच नाही..

मुंगेर : लोकसभा 2024 च्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातलं मतदान आज पार पडल आहे.
अनेक ठिकाणी उन्हाचा कडाका असून सकाळच्या सत्रात मतदान मोठ्या प्रमाणावर झालं. उन्हाची तीव्रता वाढताच मतदान केंद्रावर गर्दी कमी झाली. दरम्यान, बिहारच्या जुमई इथं एका मतदान केंद्रावर दुपारी 12 वाजेपर्यंत एकही मतदार फिरकला नाही. मुंगेर जिल्ह्यातील प्राथमिक विद्यालय गायघाड मतदान केंद्रावर दुपारी 12 वाजेपर्यंत अशी परिस्थिती होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत