निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय
ठाण्यात मोदी जरी उभे राहिले तरी आम्हीच जिंकणार – सुषमा अंधारे

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात आता प्रचार दावेदारी, राजकीय शेरेबाजी याला हळूहळू वेग येत आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ठाण्यातील जागेवर शिवसेनेची भक्कम दावेदारी सांगितली आहे.
ठाण्याच्या जागेवर पंतप्रधान मोदी जरी उभे राहिले तरी ती जागा आम्ही जिंकणारच, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना अंधारे यांनी चौफेर फटकेबाजी केली, वंचित बहुजन आघाडी सोबतची चर्चा, रामदास आठवले यांना ऑफर, वसंत मोरे, शिवतारे यांनी घेतलेला यु टर्न इत्यादी विषयांवर त्या बोलल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत