Day: August 11, 2025
-
दिन विशेष
अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातले प्रबळ व प्रेरणादायी व्यक्तीमत्व होते : – आमदार प्रविण स्वामी
संत तुकाराम सामाजिक संस्था व संभव प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श समाज सेवा पुरस्काराचे वितरण नळदुर्गदादासाहेब बनसोडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दिन…
Read More » -
देश-विदेश
जपान कधीच कोणाचा गुलाम राहिला नाही.
इस्रायलप्रमाणेच, तिथेही स्वाभिमानी लोक राहतात. अमेरिकेने त्याच्यावर अणुबॉम्ब टाकले, पण जपान पुन्हा उभा राहिला. पण त्यानंतर त्याने अमेरिकेकडून एक गवताचाही…
Read More » -
दिन विशेष
आपल्या दुःखाचे कारण आपणच शोधले तर दुःख मुक्ती होईल
-अँड एस के भंडारे मुंबई – तथागत भगवान बुद्ध हे दुःख, दुःखाचे कारण, दुःख नष्ट करण्याचा मार्ग, मानवता, समानता सांगणारे…
Read More » -
दिन विशेष
राहूल गांधी यांच्या विरूध्द माजलेलागदारोळ ऐकताय / पहातात ना ?
राहूल गांधी यांच्या कालच्या पत्रकार परिषद , त्यातील ” प्रेझेंटेशन” आणि मोदींचे हे ” व्होट चोरीचे सरकार ” या आरोपांनी…
Read More » -
देश
“आता बाबा हयात असते तर ?”
नका उभारू इमले कल्पनेचे,नका मांडू विचार अवास्तवतेचे,असते जर बाबा हयात,पुढारी अनुयायांना, भरचौकात दिलेअसते फटके, चाबकाचे .! तहहयात उपसले, कष्ट अतोनात,न…
Read More » -
कायदे विषयक
लोकशाही वाचवण्यासाठी लोक जागृती महत्वाची
देशाच्या राष्ट्रपती; न्यायालय; संसद; निवडणूक आयोग व मिडिया हे स्पष्ट झाले आहे की हे सगळे स्तंभ कुचकामी ठरत आहेत. एका…
Read More » -
देश
पारदर्शीपण हरवलेल्या निवडणुका ,,,आणि निर्लज्ज सरकारे
ऍड अविनाश टी काले , अकलूजडॉ आंबेडकर चौक , तालुका माळशिरस जिल्हा सोलापूरपिन 413101मो न 9960178213~~~~~~~~~भारतीय लोकशाही ही लोकप्रतिनिधित्वावर आधार…
Read More »