Day: January 26, 2024
भारतीय प्रजासत्ताक आणिसंविधाननिष्ठ राष्ट्रवाद
डॉ.अनंत दा.राऊत २६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. तेव्हापासून भारतातील राजे, सरदार, सरंजामदार यांची परंपरागत सत्ता कायदेशीररीत्या…
Read More »-
देश
जम्मू स्मार्ट सिटीसाठी ई-बस सेवा सुरू…
गृहमंत्र्यांनी संयुक्त स्पर्धा परीक्षेद्वारे निवडलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील २०९ उमेदवारांना नियुक्ती पत्रं सुपूर्द केली.पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय गृह आणि…
Read More » -
देश-विदेश
स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं राष्ट्रपती मुर्मू यां आवाहन…
आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केलं. यावेळी त्या म्हणाल्या, की देश स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या दिशेनं पुढं निघाला असून, अमृतकाळाच्या सुरूवातीच्या…
Read More » -
भारत
महिला हॉकी फाइव एस विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश…
काल झालेल्या अखेरच्या गट सामन्यात भारताच्या महिला संघानं नामिबियाच्या संघाचा ७ विरुद्ध २ गोल्सनी पराभव केला. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या महिलांच्या…
Read More » -
देश
महाराष्ट्राला ६ पद्मभूषण आणि ६ पद्मश्री पुरस्कार जाहीर…
पुरस्कारांमध्ये परदेशी भारतीय श्रेणीत आठ आणि नऊ मरणोत्तर पुरस्कार तसेच तीस महिला पुरस्कारार्थींचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, केंद्रानं देशातल्या…
Read More » -
देश-विदेश
७५ व्या प्रजासत्ताक दिनाचा देशभरात उत्साह…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं हुतात्म्यांना देशवासियांच्या वतीनं आदरांजली केली. ७५ वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात…
Read More » -
दिन विशेष
प्रजासत्ताक_दिन म्हणजे काय हेच काही लोकांना माहीत नसते. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्याने आपण जाणून घेऊ की प्रजासत्ताक दिन म्हणजे काय ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले…
Read More » “भारतीय संविधान आणि वर्तमानराजकारण”
अरुण निकम,मुंबई.संदर्भ. 1 ) इंटरनेट2 ) राहुल वर्मा ब्लॉग.मुंबई पत्रकारमा.सागर कांबळे 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने…
Read More »विचार वेध
अॅड. संजय चंदनशिवेइंदापूर जिल्हा पुणे आज भारतीय प्रजासत्ताकाचा दिवस. आजच खऱ्या अर्थाने भारतीय नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य मिळवून दिले. आजच्याच दिवशी…
Read More »प्रजासत्ताक दिनाचे एकमेवनायक डाॅ बाबासाहेब आबेंडकर होय
लेखकश्रीकृष्णा घरडे २६ जानेवारी गणतंत्र दिवस डाॅ बाबासाहेब आबेंडकरांच्या नावाची या देशातील अनेक लोकांना एलर्जी आहे. त्यांचे नाव घेताच.अनेक मनुवाद्यांना…
Read More »