देशभारतमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान
जम्मू स्मार्ट सिटीसाठी ई-बस सेवा सुरू…

गृहमंत्र्यांनी संयुक्त स्पर्धा परीक्षेद्वारे निवडलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील २०९ उमेदवारांना नियुक्ती पत्रं सुपूर्द केली.पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज आभासी प्रणालीद्वारे जम्मू स्मार्ट सिटीसाठी ई-बस सेवा सुरू केली. तसंच शहीद आणि मेहनती कर्मचार्यांच्या कुटुंबियांना सन्मानाचे जीवन जगता यावं यासाठी ८८५ अनुकंपा नियुक्ती पत्रंही यावेळी वितरीत केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत