
दुबई इथे आयोजित कॉप-28 आज समारोप झाला. “The UAE Consensus” असं सार्थ नाव महत्त्वाच्या करारांन्वये, जागतिक तापमान वाढ १ पूर्णांक ५ दशांश अंश सेल्सिअस या मर्यादेत राखण्याचं उद्धिष्टं ठेवून एक महत्त्वाकांक्षी हवामान कार्यक्रम तयार करण्याबरोबर या परिषदेत सहभागी १९८ पक्षांमधे सहमती.
जगाला नवे मार्ग शोधण्याची गरज आहे. आणि तो आपण शोधला आहे, असं या परिषदेचे अध्यक्ष डॉ सुलतान अलजबर यांनी समारोपाच्या भाषणात जाहीर केलं. आपल्या पृथ्वीवरच्या आपल्या लोकांसाठी अधिक चांगलं भविष्य निश्चित करण्यासाठी आपण कठोर मेहनत केलेली आहे. आपल्या या ऐतिहासिक कामगिरीचा अभिमान बाळगली पाहिजे, असे म्हटले .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत