
भाजपाचे ज्येष्ठ नेते. मोहन यादव यांनी आज भोपाळ मधील मोतीलाल नेहरू स्टेडियम इथे आयोजित समारंभात मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर छत्तीसगडमधे विष्णुदेव साय यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाचे नेता अरुण साव आणि विजय शर्मा यांनी देखील यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहिले .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत