
FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत आज फेरीत भारताचा सामना जर्मनीशी आहे.मलेशियामधील क्वालालंपूर इथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता हा सामना सुरू होणार.भारतीय संघानं मंगळवारी फेरीत कर्णधार उत्तम सिंगच्या नेतृत्वाखाली नेदरलँड्सवर ४-३ असा विजय मिळवला आहे . त्या आगोदर स्पेनबरोबरच्या सामन्यातील पराभव वगळता कोरिया व कॅनडाविरुद्धचे सामना जिंकून भारतानं क गटामध्ये दुसरं स्थान मिळविले व उपांत्य फेरीत प्रवेश केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत