डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड -23 सह चार नव्या चार ग्रंथाचे प्रकाशन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणाच्या खंडाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणाचा खंड २३, जनता ३-३, जनता खास अंक १९३३ आणि इंग्रजी खंड २ चा मराठी अनुवाद या नवीन चार ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणेचे खंड ४, खंड १२, खंड १५, खंड १७ (तीन भाग), खंड १८ (तीन भाग), आणि जातीव्यवस्थेचे निर्मूलन या ग्रंथांच्या नवीन आवृत्तीचे देखील प्रकाशन करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत