दिन विशेषदेशमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर तहसिलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण

मराठवाडा मुक्ती संग्राम देशासाठी प्रेरणादायी दिवस :- अहंकारी

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

भारत देश स्वातंत्र्य प्राप्ति नंतर ही आनेक सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक लढ्याचा साक्षीदर आहे
या मधील एक महत्वपुर्ण लढा म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन परंतू मराठवाडा भाग त्याकाळी हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता
हैद्राबाद संस्थान निजाम हा एकमेव न्यायधिश होता मराठवड्यातील जनतेवर कर्जाचा बोजा टाकायचा सामाजिक भेदभाव धार्मिक दडपशाही आणि अन्यायकारक कारवाया करायचा भारत देश १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला परंतू मराठवाड्यातील जनतेला खरी स्वतंत्र्याची पाहाट नळदुर्ग येथे घडलेल्या इतिहासाची साक्ष देणारी घटना भारतीय सैन्यातील २२ वर्षाचे बचित्तरसिंग यांनी धाडसाने निजाम सैन्याला सामोरे जात निजाम सैन्याला अंगावर गोळ्या घेत निजामाच्या सैन्याला कात्रीत पकडले आणा आणि त्यांचा खात्मा केला ते स्वतः बचित्तरसिंग शहीद झाले म्हणून भारताचा पहिला अशोकचक्र विर सन्मान हा बचित्तर सिंग यांना मिळाला होता .
एक नळदुर्ग येथील ऐतिहसिक अलियाबाद पुलाला खुप महत्व आहे
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा दिवस देशासाठी प्रेरणादायी दिवस म्हणून ओळखला जातो आसे प्रतिपादन नळदुर्ग नगरीचे नगरसेवक विनायक अंहकारी यांनी केले .
नळदुर्ग येथे नुकतेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त ऐतिहसिक किल्ल्यावर नळदुर्ग येथील अप्पर तहसिलदार प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले याच वेळी मराठवाडा हैद्राबाद मुक्ती संग्रमातून मुक्त करणारे जवान ज्या ठिकाणी धाडसी कारवाया घडल्या तेथील ऐतिहसिक अलियाबाद प्राचीन पुलाचे पुजन करण्यात आले शहीद बचित्तरसिंग व भारताचे पौलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या वेळी नळदर्ग येथील स्वातंत्र्य सैनिकांचे पुत्र देवानंद बनसोडे , भाजपाचे सुशांत भूमकर , जेष्ठ पत्रकार विलास येडगे माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे , शिवम कम्प्युटर सेंटरचे मुख्य प्रवर्तक सतीश पुदाले भाजपाचे भिमाजी घुगे , पद्माकर घोडके , भाजपाचे विलास राठोड , माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर , सामाजिक कार्यकर्ते बंडू कसेकर ,माजी नगरसेवक दत्तात्रय कोरे , पत्रकार मित्र अमर भाळे , पत्रकार दादासाहेब बनसोडे पत्रकार आयुब शेख , नायब तहसीलदार भोकरे , माजी सैनिक जाधव , सुनील उकंडे नळदुर्ग येथील अप्पर तहसिल चे पेशकर विकास वैध , रविद्र होर्टीकर , आपू स्वामी , मोहसीन फुलारी , मुकुंद भुमकर , मारुती कोणे , नेताजी गव्हाणे , कांबळे ,सामाजिक कार्यकर्ते बलभीमराव मुळे हुतात्मा नातू निलय्या स्वामी , पपू पाटील , पांडुरंग पुदाले , ज्ञानेश्वर घोडके , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव , सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे , दिशा बँकेचे व्यवस्थापक उमेश जाधव [ सावकार ] भाजपाचे बबन चौधरी , सह शिक्षिका कविता पुदाले भाजप मंडल अध्यक्ष रंजना राठोड किल्लेदार नागनाथ गवळी जयभिम वाघमारे सर्जे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!