भंडारज बु येथील लो व्होल्टेज समस्या वंचित बहुजन युवा आघाडीने निकाली लावली, ग्रामस्थ मध्ये आनंदाची लहर…

ग्राम पंचायत भंडारज बु. येथे दलित वस्ती भागात अनेक वर्षा पासून होता.त्या लोड प्रॉब्लेम सिंगल फेज ट्रॉफर्मर वर केवळ दोन 25 चे ट्रॉफर्मर असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात खूप अडचणी सहन करावा लागत होत्या.सदर भाग पूर्ण दलित वस्ती असून ह्या भागात सिंगल फेज देखील लो व्होल्टेज मुळे लोकांना कूलर, पंखे देखील चालत नव्हते.ह्याबाबत देखील अनेकदा तक्रारी दाखल करण्यात आल्या मात्र अनेक वर्षे सुरू असलेला त्रास वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे आणि तालुका युवा अध्यक्ष सम्राट तायडे यांनी पुढाकार घेऊन सोडवली.उपविभागीय अभियंता,
ग्रामीण विभाग पातूर ह्यांचे निदर्शनास ही समस्या आणून देत एक 25 चा कट आउट बॉक्स आणि आर्थिंग व्यवस्था करून घेतली गेली.त्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले.त्यामुळे भंडारज बु.येथे एक फेज वाढविण्यास 25 चा इलेक्ट्रिक बॉक्स पुरवणे लावण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून घेण्यात युवा आघाडी यशस्वी झाली.
ग्राम पंचायत भंडारज बु. येथे दलित वस्ती भागात लोड प्रॉब्लेम आणि सिंगल फेज ट्रॉफर्मर वर केवळ दोन 25 चे ट्रॉफर्मर होते.त्यामुळे कमी दाबाने विज पुरवठा आणि वीज लपंडाव ह्याने लोकांना खूप अडचणी येत होत्या. आहेत.संपूर्ण दलित वस्ती भागात ही समस्या होती.ह्या भागात सिंगल फेज देखील लो व्होल्टेज मुळे लोकांना कूलर, पंखे देखील चालवता येत नव्हते.ह्याबाबत देखील ग्रामस्थानी अनेकदा तक्रारी दाखल केल्या. वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश पदाधिकारी आणि तालुका पदाधिकारी यांनी ही समस्या निकाली काढण्याचा चंग बांधून पाठपुरावा सुरू केला.एक 25 चा कट आउट बॉक्स तातडीने लावून देण्यात देण्याची मागणी.अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर मॅडम आणि उपविभागीय अभियंता रंगारी यांच्या कडे करण्यात आली.त्यांनी तत्काळ लाईनमन बरडे ह्यांना सर्व्हे करायला लावला.आर्थिंग तसेच कट आउट बॉक्स तातडीने लावून दिला.त्यामुळे अनेक वर्षाच्या त्रासातून नागरिकांची सुटका झाली.ह्यासाठी माजी सरपंच राजेंद्र इंगळे, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा सदस्य किशोर सुरवाडे, सागर इंगळे, अंकुश शेंडे, गोलू इंगळे, संदेश करवते ह्यांनी पुढाकार घेतला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत