महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
कणखर देशा
पर्वतांच्या देशा
दगडांच्या देशा!!
आश्चर्यांच्या देशा
सौंदर्याच्या देशा
समृद्धीच्या देशा
वैभवशाली देशा!!
समुद्रांच्या देशा
डोंगरांच्या देशा
लेण्यांच्या देशा
खाणींच्या देशा!!
वनराईंच्या देशा
पशूपक्षांच्या देशा
जंगलांच्या देशा
टेकड्यांच्या देशा!!
धनधान्याच्या देशा
प्राणवायूच्या देशा
हवामानाच्या देशा
सर्व वायूंच्या देशा!!
पावसाच्या देशा
त्रीऋतूंच्या देशा
संपन्नतेच्या देशा
स्वाभिमानी देशा
सकलांच्या देशा
विपूलतेच्या देशा
गुणवंतांच्या देशा
रम्यतेच्या देशा!!
कष्टाळूंच्या देशा
सजीवांच्या देशा
सत्यतेच्या देशा
महाराष्ट्र देशा!!
✒️सौ.सत्यभामा आदिनाथ वाघमारे (झेंडे)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत