महामानवाच्या जयंत्ती निमीत्त नळदुर्ग येथे रक्तदान शिबीर संपन्न

रक्तदान शिबीरात नागरीका सह पत्रकार व पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
प्रथमत तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पूजन बालाघाट शिक्षण संस्थेचे संजय संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील प्राचार्य डॉ सुभाष राठोड , प्रा डॉ दीपक जगदाळे प्रा डॉ दयानंद भोवाळ , प्रा काळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आले
महात्मा बसवेश्वर महाराज बल्ड सेंटर यांच्या माध्यातुन ३४ लाभार्थ्यांनी रक्तदानासाठी सहभाग नोंद विला
यूवक नागरीका सह पोलीस अधिकाऱ्यांनी ही सहभाग नोंदविला
यावेळी नळदुर्ग ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक ईश्वर नांगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रितमकुमार पुजारी , डॉ आंबेडकर
इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक तथा मुख्य प्रवर्तक मारुती खारवे , रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे , पत्रकार दादासाहेब बनसोडे , पत्रकार आयुब शेख , दिलीप भांगे , सिद्धार्थ सुरवसे , अमोल श्याम कांबळे , अमोल चंद्रकांत कांबळे , साक्षी किशोर नळदुर्गकर , सचिन बनसोडे , स्वप्निल वाघमारे , योगेश सुरवसे प्रशिक बनसोडे , सुनीता माणिक सावंत , माधवी तुळशीराम रणे , महेश बनसोडे , ऋषिकेश कांबळे ,
नामदेव उत्तम झेंडारे , गणेश दूरुगकर , सत्यजित परमेश्वर गोपने , शरीफ सय्यद , रंगनाथ पिस्के ,सोहन गायकवाड , प्रजित सुरवसे , नागेश सुतार , तारोद्दीन रहीम सय्यद , रमेश साधु जेटीथोर , शिक्षाताई रमेश जेटीथोर , सुनिल कांबळे सह अनेकांनी रक्तदान करण्याकरिता प्रतिसाद दिला यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती सार्वजनिक जयंती उत्सव कमिटीचे प्रमुख राजरत्न बनसोडे , सम्यक संस्थेचे अध्यक्ष मारुती खारवे , माजी नगरसेवक किशोर बनसोडे , सहशिक्षक सचिन कांबळे , राजेश बनसोडे , अमर बनसोडे , किशोर के बनसोडे बाबासाहेब बनसोडे , प्रशिक बनसोडे , योगेश सुरवसे ,अतुल बनसोडे ,अमोल कांबळे , योगेश दुरुगकर राजेंद्र कांबळे आदीनी रक्तदानासाठी आलेल्या सर्व रक्तदात्यांचा महात्मा बसवेश्वर महाराज ब्लड सेंटरच्या वतीने प्रमाणपत्र व डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक मध्यवर्ती जयंती उत्सव कमिटीच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रदीप्त मूर्ती व डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला महात्मा बसवेश्वर महाराज ब्लड सेंटरचे पि आर ओ संतोष थोरात ,वैभव शिंदे , भाऊ शिंदे , भावना कांबळे , सलोनी कांबळे , वतीने मंडळाचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब बनसोडे यांनी केले तर शेवटी आभार सचिन कांबळे यांनी मानले .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत