मुख्य पान
आज बुद्धभूमी फाउंडेशन च्या वतीने महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी 1949 चा टेम्पल कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी कल्याण च्या तहसीलदार कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा

आज बुद्धभूमी फाउंडेशन च्या वतीने महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी 1949 चा टेम्पल कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी कल्याण च्या तहसीलदार कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला यामध्ये हजरोच्या संख्येने बौद्ध जनता भन्तेजीचा नेतृत्वात रस्त्यावर उतरली होती
तहसीलदार साहेबाना मागण्याचे निवेदन सादर करताना जेष्ठ पँथर नेते दयाल बहादुरे
सोबत अण्णासाहेब रोकडे,साहित्यिक व आंबेडकरी विचारवंत विजय सुरवाडे,ऍड संजय शंभरकर,अण्णा पंडित इत्यादीचा सामवेद होता
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत