G. G. एज्युकेशन ऑफ पॅरामेडिकल ठाणे या संस्थेच्या वतीने पॅरामेडिकल केलेल्या युवक युवतींना जपानमध्ये रोजगाराची संधी

ठाणे प्रतिनिधी
दिनांक 14 डिसेंबर
G. G. एज्युकेशन ऑफ पॅरामेडिकल ठाणे या संस्थेच्या वतीने
पॅरामेडिकल केलेल्या युवक युवतींना जपानमध्ये
रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे “हना ग्लोबल एजू टेक” या जापनीज कंपनी सोबत युवक- युवतीसाठी रोजगार कसा उपलब्ध होईल या संदर्भात काल सेमिनार आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय माजीं संचालक आरोग्य सेवा महाराष्ट्र राज्य डॉक्टर संजीव कांबळे यांच्या उपस्थितीत हा सेमिनार पार पडला. याप्रसंगी संस्थेचे जी जी एज्युकेशनचे गौतम गोसावी सर सौ तेजस्विनी गोसावी मॅडम आणि इतर मान्यवर उपस्थित होते संजोगीता गौतम गोसावी न्युझीलँड यांनी आभार प्रदर्रशन केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत