मेंदू कुणाचा? हात कुणाचे?

प्रा डॉ आर जे इंगोले सरांचे मेंदू कुणाचा हात कुणाचे हे अत्यंत विचारप्रवर्तक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक म्हणजे लेखांचा संग्रह आहे. या पुस्तकामध्ये उणीवांच्या जाणिवा निर्माण करणारे लेख आहेत.अत्यंत वास्तविक अत्यंत वास्तवाला भिडणारे लेख,अत्यंत वाचणीय आहेत. यामध्ये….भारतात सर्वात जास्त शक्तिशाली राजकीय संघटन ओबीसी, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले, जगातील सर्वात नीच गुरुदक्षिणा, सावित्री ज्योतीचे शैक्षणिक कार्य,मानवी दुःखावरील उपाय शोधणारा एकमेव मनोविज्ञानिक तथागत बुद्ध, ब्राह्मणवादाचे दोन आधारस्तंभ दंगा आणि अंधविश्वास, मुंबई मुंबई
मुंबाजी आणि रामेश्वर भटांचे वारसदार विचारा विना देह हा कुत्र्या समान आहे मेंदू कुणाचे हात कोणाचे आरएसएसची अफूची गोळी माध्यमांचा धर्म कोणता भटास शहाणा म्हणू नका की भट शाही संपली समजा स्वामी विवेकानंद साहित्यिक विचारवंतांनी बरं बोलण्यापेक्षा खरं बोलावे चान्स डार्विन चा सिद्धांत हे वर्ण व्यवस्थेला आव्हान आहे जगाला अस्पृश्यतेचा अनुभव देणारा कोरोना डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा कम्युनिस्टांना विरोध का होता मनुवाद संपवण्यासाठी एक वैचारिक बैठक असावी लागते मत्स्यपुराण अध्याय सतरावा आणि बहुजन समाज शाळा की मंदिर धर्माधिष्ठित राजकारण हा राष्ट्र द्रोह असुरक्षित आणि भयग्रस्त वातावरण समाजाच्या विचार करण्याची क्षमता गमावून बसते साधु संसदेत आणि विद्वान मंदिरात गोब्रम्हण प्रतीक पालक एक बामणी कावा आर एस एस च्या जाळ्यात अडकलेले पुरोगामी विचारवंत असे एक ना अनेक 77 लेख या पुस्तकांमध्ये आहेत हे पुस्तक पंचफुला प्रकाशन संभाजीनगर येथून प्रकाशित करण्यात आले आहे याची किंमत 450 आहे हा ग्रंथ अत्यंत वाचनीय असून आपल्या आपल्या संग्रही असावा या पुस्तकाचं मी सहर्ष स्वागत करीत आहे हे लेख सर्वांना भवतील अशी आशा व्यक्त करतो
आपला
डॉ डी एस सावंत मुंबई
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत