सरस्वतीचे सत्य!
नालंदा महाविहारातून प्राप्त झालेली सरस्वतीची मूर्ती. पाली भाषेत तिला “सुर सती” म्हटले गेले असून, तिच्या शिरावर बुद्ध विराजमान आहेत, असे दिसते. “सुर सती” हा शब्द त्या महिला भिक्षुणींसाठी वापरला जात होता, ज्या सुरात थेरगाथा गात असत. नंतर संस्कृत भाषेत हिला “सरस्वती” असे संबोधले गेले.
पाली भाषेत “सुर सती” हा शब्द त्या महिला भिक्षुणींसाठी वापरला जात होता, ज्या थेरिगाथा म्हणजेच आध्यात्मिक कविता गात असत. या कविता बुद्धाच्या शिकवणीवर आधारित असून भिक्षुणींच्या वैयक्तिक संघर्ष आणि आत्मज्ञानाची अनुभूती व्यक्त करतात.
बौद्ध धर्मात संगीत आणि गान यांचा वापर धर्माचा प्रसार करण्यासाठी केला जात असे, आणि त्यामुळे अध्यात्म व सौंदर्य यांच्यात समतोल राखला जात होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत