दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

दिनविशेष मंगळवार दिनांक 7 मे 2024.

आज दि. ७ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४,कुंजवारो, चेत मासो, बुधवार, चैत्र माहे.

*७ मे १९३२ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नागपूरच्या (कामठी) अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या अधिवेशनात सहभाग.

*७ मे १९४३ – रोजी कामगार समितीच्या अस्थायी समितीचे मजूर मंत्री विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.

????

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!