ब्राह्मणवादाचे समुळ उच्चाटनहेच भारतीय संविधानात्मक राष्ट्रीय कर्तव्य होय.
प्रा.मुकुंद दखणे.
बौद्ध आणि आंबेडकरवाद्यांनी आता हिंदुु धर्मातील जातींना जागृत करणे, पूर्णतः बंद केले पाहि[लेखकाचे नाव, पत्ता, फोन नंबर नाही.]
ही
नकारात्मकता आहे.अराष्ट्रीयत्वता आहे.
भगवान बुद्ध म्हणतात की, मानवी जीवनावर सर्वाधिक परिणाम हा उपलब्ध सामाजिक परिस्थितीचा होत राहत असतो.
आणि
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, अस्पृश्यांना [आजचे बौद्ध] ब्राह्मणी धर्म पद्धती व तज्जन्य भेदप्रिय मनोवृत्ती नष्ट करायची आहे.
आणि
ब्राह्मणी धर्म पद्धती ही बहुजन हिंदु ओबीसीं समाजाच्या अज्ञानावर आजपर्यंत टिकुन आहे. आरूढ आहे. त्याचे दुष्परिणाम हिंदुु बरोबर च हिंदुुत्तेतर धर्मियांवर, राष्ट्रावर सुद्धा होत राहतात.
आणि म्हणूनच जोपर्यंत हिंदुुओबीसी एससी, एसटी चे अज्ञान टिकुन आहे तो पर्यंत च ब्राह्मणी धर्म,सनातनी मनोवृत्ती टिकुन आहे. आणि म्हणूनच त्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणे, सज्ञानी बौद्ध व आंबेडकरी समाजाचे आणि अज्ञान दूर झालेल्या ब्राह्मणेत्तर हिंदुंचे, सत्यशोधक समाजाचे
राष्ट्रीय आध्य कर्तव्य आहे.
जर
आपण सुज्ञांनी, ब्राह्मणवाद समुळ नष्ट करण्यास चुकारपणा दाखविला, म्हणजेच दुसरी बाजु, ब्राह्मणेत्तर समाजाचे हिंदुुओबीसी एसटी, एससी व बौद्धातील हिंदुुमानसिकतेत गुंतलेल्या ब्राह्मणवादाच्या कचाट्यातून, अज्ञानातुन बाहेर काढण्यासाठी, प्रयत्नाची पराकाष्ठा केली नाही, तर आपल्या उच्च शिक्षणाला अर्थ राहणार नाही, सोबत च डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, महात्माफुले,शाहूमहाराज, आणि तथागत बुद्ध यांनी केलेल्या महान कर्मावर पाणी फेरल्यासारखे तर होईल च सोबत, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इतपर्यंत आणलेला गाडा, प्रवास हा रिव्हर्स होण्याची शक्यता लक्षात घेऊन, बौद्ध, आंबेडकरी आणि बहुजन समाजातील समजदार, प्रज्ञावंताचे कर्तव्य आहे की, हिंदुु बहुसंख्य बहुजन समाजाचे अज्ञान दूर करणे,दैववाद,अंधश्रद्धेतून बाहेर काढून, त्यात परिवर्तन घडवून आणणे हे महान राष्ट्रीय कर्तव्य होय.
सुसंस्कृती निर्माण करण्याचे महान कार्य म्हणजेच भारतातून आणि जगातुन ब्राह्मण्यांचे, ब्राह्मणवादाचे, मनुमानसिकतेचे समुळ उच्चाटन करणे होय.
आणि
ते जाती ब्राह्मण,ब्राह्मणेत्तर हिंदु व इतर धर्मियातील मानसिकतेत दृढमुड झालेले अज्ञान होय.
अज्ञान दूर झाले, तरच मनुष्य,सुसाक्षर सज्ञानी बनतो, मानव बनतो.
आणि राष्ट्रनिष्टावान बनतो.
आणि
समाज सुसाक्षर बनला की, सुसंस्कारित
बनतो आणि तोच राष्ट्राचे संरक्षण करू शकतो.
आणि जो पर्यंत भारतात ब्राह्मण्य आहे, ब्राह्मणवाद आहे, तो पर्यंत भारतीय
असुरक्षित आहे,
म्हणुन च बहुसंख्य बहुजन समाजाचे, हिंदु
ब्राह्मण्याचे अज्ञानदूर करणे
आजची गरज होय.
तेच
भारतीय संविधानाचे *महान कार्य होय.
वाचा माझे पुस्तक:
धर्म संस्कृतिया(सभ्यता) और धम्म का सुसांस्कृतिक स्वभाव धर्म
प्रा.मुकुंद दखणे.
यवतमाळ 9373011954.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत