देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

बधुभाव, मैत्री, करूणा हे जीवन मुल्य मागे पडत आहे.

विनायकराव जामगडे

मनुस्मृती नुसार वर्ण व्यवस्थेनुसार आदेश दिले आहे की जातीच्या उतरंडी प्रमाणे वागणूक करावी.ब्राम्हणजात सर्वांच्या वर ते जे सांगतील त्याप्रमाणे आदेशाचे पालन करावे.खालच्या जातींच्या स्त्रियांना केव्हाही भोगता येते.हया मानसिकतेमुळे बलात्कार करणे उच्च जातीच्या पुरुषाचा अधिकारच आहे अस्पृश स्त्रिवर आपला अधिकार असल्याचे समजून तो तिच्यावर अत्याचार करित असतो.

जातीच्या अहंकारातूनच खैरलांजी प्रकरण घडले सुरेखा भोतमागे व तिच्या मुलीवर सर्वांसमक्ष बलात्कार केला जातो.व तिची निघृण हत्या केली जाते व आरोपी कोर्टातून सुटताय निर्भया प्रकरणी दिल्लीच्या सडकेवर ऊतरून मेणबती मार्च काढला जातो.तिचे नाव व जात सागितली जात नाही परंतु हाथरस येथील मनिषा वाल्मिकीचे नाव उघड केले जाते हाथरस प्रकरणी आरोपीना वाचविण्यासाठी देशातील प्रचार माध्यमेजोरात कामासलागले आहे.कारण आरोपी ठाकूर जातीचे आहेत.मुलगी वाल्मिकी समाजाची आहे ठाकूर जातीच्या मुलाना वाचविण्यासाठी प्रशासन व प्रसार माध्यमे कार्यरत आहेत.

घटनेनेअस्पृश्यता नष्ट केली असली तरी ती जीवंत आहे जातीच्या उच्च मानसिकतेमुळे खालच्या जातीच्या लोकांना छळणे तयाचा जन्म सिद्ध अधिकार आहे.मनुवादी व्यवस्था कायम राहवी यासाठी यंत्रणा राबत आहे.भारतीय राज्य घटना बदलवून मनुस्मृतीवर आधारितघटना लागु करण्याचा प्रयत्न सुरू आहेत .तसे वातावरणाची निर्मिती केली जात आहे.आरक्षण प्राप्त जाती हिन्दु मानसिकतेने ग्रासलेल्या आहेत.त्या विषमवयवसथे विरूद्ध लढण्यास तयार नाहीतर समर्थनच करित असतात.धर्माच्या नावानी संरक्षण करण्यास पुढे असतात.गुलामाची फौज असल्यामुळे व्यवस्था रक्षकाचा जोर वाढत आहे.बधुभाव मैत्री करूणा हे जीवन मुल्य मागे पडत आहे.धार्मिक उन्माद माजविला जात आहे.अल्यसखयाक लोक भयग्रस्त आहेत. ओबीसी समाज हिन्दु धर्म रक्षणासाठी सज्ज आहेत ते जर बाहेर आले व समतावादी समाज रचनेसाठी पुढे आले तर ही विषम व्यवस्था नष्ट होईल.
विनायकराव जामगडे
मो. 7823093556, 9372456389

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!