समता सैनिक दला तर्फे परिसंवाद-विनायकराव जामगडे
समता सैनिक दला तर्फे समता यौदधा दादा अंबादे यांच्या जन्म दिवसाच्या प्रित्यर्थ आनंद बौद्ध विहार बुद्ध नगर नागपूर येथे दिनांक 25/8/2024ला परिसंवाद आयोजित करण्यात आला . परिसंवादाचे अध्यक्ष समता सैनिक दलाचे वरिष्ठ सैनिक सचिन कांबळे होते. प्रमुख वक्ता आंबेडकरी विचारवंत विनायकराव जामगडे उपस्थित होते.हरिश जानोरकर नलीनी अंबादे बौद्ध विहाराचे सचिव गजभिय प्रश्ना सहारे यानी संबोधित केले.सचालन शैलेश बागडे यांनी केले.
दिक्षा भूमी मनुवादीचे कार्य स्थळ झाले असून स्मारक समिती त्यांच्या हातचे बाहुले झाले आहे.असा सूर परिसंवादाच्या वक्त्याने व्यक्त केला.
विनायकराव जामगडे भाषण करताना
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत