दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामान्य ज्ञान
दिनविशेष – रविवार दिनांक 2 जून 2024

आज दि. २ जून २०२४, बुद्धाब्द २५६८, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, आदिच्चवारो, वेसाख मासो, रविवार, वैशाख माहे.
*२ जून १९१५ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठातून एम. ए. झाले.
*२ जून १९३५ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नेमणूक.
*२ जून १९३५ – रोजी आनंदराज आंबेडकर यांचा जन्मदिन.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत