दिनविशेष गुरुवार दिनांक 9 मे 2024

आज दि. ९ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, बुधवारो, वेसाख मासो, गुरुवार, वैशाख माहे.
९ मे १९१६ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “कास्टस इन इंडिया: देयर मेकनिझम, जेनिसिस अँड डेव्हलपमेंट” हा शोधनिबंध लिहून कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. ए. ए. गोल्डनवेअर यांनी आयोजित केलेल्या परिसंवादात मानववंशशास्त्राच्या विद्यार्थ्यांसमोर वाचला.
९ मे १९३८ – रोजी संत चोखामेळा स्मृति दिन.
९ मे १९४१ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चार मिनार इमारतीची विक्री झाली.
९ मे १९४३ – रोजी गांधी आणि जीना यांनी निवृत्त व्हावे असे विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथे पाकिस्तान प्रश्नावर मत प्रदर्शित केले.
९ मे १९५९ – रोजी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, सत्यशोधक समाजाचे सदस्य, समाजसुधारक, शिक्षणप्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत